Select Page

वाहन तारण कर्ज

परवाने धारकांना दुचाकी वाहने, रिक्षा, टॅक्सी या नवीन वाहन खरेदीसाठी किंमतीच्या ७५% पर्यंत अथवा रु.५,००,०००/- रक्कमे पर्यंतचे, द.सा.द.शे. 12% व्याजदराने कर्ज देण्यात येईल.५ वर्षाच्या आतील जूनी दुचाकी, रिक्षा, टॅक्सी वाहनासाठी किंमतीच्या ५०% पर्यंत अथवा रु.२,००,०००/- यातील जी रक्कम कमी असेल एवढे द.सा.द.शे. 15 % व्याजदराने कर्ज देण्यात येईल.

सभासद संख्या

निधी

ठेवी

कर्ज

खेळते भागभांडवल

संमिश्र व्यवसाय

आवश्यक कागदपत्रे

  • फोटो २
  • ४ शासकीय व निमशासकीय जामीनदार
  • रेशनिंगकार्ड (छायांकित प्रत)
  • गॅसपावती/बील (छायांकित प्रत)
  • विजबिल/मोबाईल बिल
  • आधारकार्ड (छायांकित प्रत)
  • पॅनकार्ड (छायांकित प्रत)
  • वाहन चालविण्याचा परवाना
  • आरसी बुक
  • बँक स्टेटमेंट (सहा महिन्याची)
  • फॉर्म १६ ए फॉर्म ४९
  • आय.टी.फाईल (३ वर्षाची)
  • कुटूंबातील सदस्य संख्या

किमान व्याज दर

झटपट कर्ज मंजूरी

i

सोपी प्रक्रिया

जलद कर्ज वितरण

Start Your Loan Application

दत्तसेवा हि पश्चिम मुंबई उपनगरातील पहिल्या क्रमांकाची सहकारी पतपेढी आहे. हि पतपेढी उत्कृष्ट ठेवी आणि कर्ज प्रदान करते.

दत्तसेवा पतपेढी “इतरांची सेवा करून देवाची सेवा करणे” या ब्रीदवाक्यावर विश्वास ठेवते.

प्रधान कार्यालय

१/१३६.बी.एम.सी कॉलनी, मार्वे रोड,मालवणी,अग्निशमन केंद्रासमोर,मालाड (प)

इमेल

admin@dattaseva.com

Copyright © 2024 Dattaseva Sahakri Patpedhi Marya Mumbai