Select Page

           दैनंदिन ठेव

” थेंबे थेंबे तळे साचे ” या उक्तीप्रमाणे दररोज रु.५०/- पासून अधिक रक्कमेची आपण बचत करू शकता. संस्थेचा अधिकृत प्रतिनिधी आपणाकडे येऊन आपली रक्कम जमा करून पावती देईल. व्यापारी, फेरीवाले, किरकोळ विक्रेते, डॉक्टर, वकील, भाजी विक्रेते यांच्यासाठी हि आकर्षक योजना आहे. सदर ठेवीवरती खालील प्रमाणे व्याजदर दिला जाईल.

१ दिवस ते १८० दिवस ३.०० % (कपात)
६ महिने पूर्ण ते ३६४ दिवस२.०० %
१ वर्ष (१२ महिने) ते ३ वर्ष (३६ महिने) ५.०० %

सभासद संख्या

निधी

ठेवी

कर्ज

खेळते भागभांडवल

संमिश्र व्यवसाय

संपर्कात रहाण्यासाठी !

आमच्याशी संपर्क साधा

आम्हाला कॉल करा

091+ 8108160101

आम्हास भेट द्या

१/१३६.बी.एम.सी कॉलनी, मार्वे रोड,मालवणी,अग्निशमन केंद्रासमोर,मालाड (प)

आम्हाला संदेश करा

admin@dattaseva.com