सि सि कर्ज (कॅश क्रेडिट कर्ज)
मोठे व्यावसायिक धारक व उद्योगपती यांना मालमत्तेच्या तारणांवर किमान मुल्याकंनच्या ७५% रु.१०००००००/- करोड पर्यंत द.सा.द.शे. 15% व्याजदराने कर्ज देण्यात येईल.
सभासद संख्या
निधी
ठेवी
कर्ज
खेळते भागभांडवल
संमिश्र व्यवसाय
आवश्यक कागदपत्रे
- फोटो २
- ४ शासकीय व निमशासकीय जामीनदार
- रेशनिंगकार्ड (छायांकित प्रत)
- विजबिल/मोबाईल बिल
- गॅसपावती/बील (छायांकित प्रत)
- आधारकार्ड (छायांकित प्रत)
- पॅनकार्ड (छायांकित प्रत)
- व्यवसायाचे गुमास्ता/उद्योग आधार
- कंपनीची आय.टी
- बँक स्टेटमेंट (सहा महिन्याची)
- व्यवसायाची कागदपत्र
- कंपनी बँक स्टेटमेंट
- इतर मालमत्ता तपशील
- आय.टी.फाईल (३ वर्षाची)
- फॉर्म १६ ए फॉर्म ४९
- कलम ४९ अन्वये नाहरकत पत्र
- कुटूंबातील सदस्य संख्या
किमान व्याज दर
झटपट कर्ज मंजूरी
सोपी प्रक्रिया
जलद कर्ज वितरण
Start Your Loan Application
दत्तसेवा हि पश्चिम मुंबई उपनगरातील पहिल्या क्रमांकाची सहकारी पतपेढी आहे. हि पतपेढी उत्कृष्ट ठेवी आणि कर्ज प्रदान करते.
“इतरांची सेवा करून देवाची सेवा करणे” या ब्रिदवाक्यावर दत्तसेवा पतपेढी विश्वास ठेवते.
प्रधान कार्यालय
१/१३६.बी.एम.सी कॉलनी, मार्वे रोड,मालवणी,अग्निशमन केंद्रासमोर,मालाड (प)
इमेल
admin@dattaseva.com
Copyright © 2024 Dattaseva Sahakri Patpedhi Marya Mumbai