Select Page

             संचय ठेव

सभासदांना बचतीची सवय लागावी म्हणुन खास नवीन योजना चालू केली असुन या योजनेत किमान रु.१००/- च्या पटीत दरमहा रक्कम ठेवुन मुदतीनंतर एक रक्कमी रक्कम घेऊन आपला उत्कर्ष साधा. या ठेवीकरिता गृहिणी, विद्यार्थी प्रतिनिधित्व घेऊन रिकाम्या वेळेत, सुट्टीच्या दिवशी ठराविक रक्कम जमा करून २% कमिशन मिळवू शकता. इच्छुक सभासद यांनी जवळच्या शाखेशी संपर्क साधावा.

१ दिवस ते १८० दिवस २.०० % (कपात)
१ वर्षाकरिता (१२ महिने)६.०० %
२ वर्ष ते ३ वर्ष (२४ महिने ते ६० महिने)७.०० %

सभासद संख्या

निधी

ठेवी

कर्ज

खेळते भागभांडवल

संमिश्र व्यवसाय

संपर्कात रहाण्यासाठी !

आमच्याशी संपर्क साधा

आम्हाला कॉल करा

091+ 8108160101

आम्हास भेट द्या

१/१३६.बी.एम.सी कॉलनी, मार्वे रोड,मालवणी,अग्निशमन केंद्रासमोर,मालाड (प)

आम्हाला संदेश करा

admin@dattaseva.com