संस्थेच्या वतीने तुरुकवाडी (कोल्हापूर )येथे स्मशानभूमी बांधण्यात आली असून त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केला असता संस्थचे अध्यक्ष स्मशानभूमी बाबत माहिती देताना सोबत मा.श्री.सर्जेराव पाटील, मा.श्री.एस.एन.पाटील,ह.भ.प. पुरषोत्तम दादा महाराज,तसेच ग्रामस्थ व इतर मान्यवर.