Select Page

कोअर बँकिंग

कोअर बँकींग प्रणालीचा वापर करून संस्थेच्या सर्व शाखांचे व्यवहार एकमेकांशी जोडणारी यंत्रणा विकसीत केली आहे. ग्राहक कोणत्याही शाखेमध्ये जावून आपला व्यवहार पूर्ण करू शकेल.कोणत्याही शाखेमध्ये होणारा प्रत्येक व्यवहार एकमेकांशी जोडला जाईल व या प्रणालीद्वारे सर्व व्यवहारांचे नियंत्रण मुख्यालयातून होते.सीबीएसच्या सर्व शाखा एकमेकांशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच सीबीएस शाखांचे ग्राहक महाराष्ट्रात कोठेही कोणत्याही सीबीएस शाखेतून विविध बँकिंग सुविधा घेऊ शकतात.

कोअर बँकिंग सोल्यूशन (सीबीएस)मुळे ग्राहकाला मिळणारे फायदे.

  • संस्थेच्या ग्राहकाला कोणत्याही शाखेत वैयक्तिकरित्या भेट दिल्यास आवश्यक असणारी सर्व माहिती मिळते.
  • संस्थेच्या कोणत्याही शाखेमध्ये खात्यात शिल्लक किंवा डेबिट किंवा क्रेडिट व्यवहारांबद्दल चौकशी केल्यास त्वरित माहिती मिळते.
  • संस्थेच्या कोणत्याही शाखेमध्ये खात्यातून पैसे काढण्यासाठी व खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी धनादेश जमा करू शकतात.
  • सीबीएस शाखेत खाते असलेल्या दुसर्‍या व्यक्तीच्या खात्यात धनादेश / रोकड जमा करू शकतात.

सभासद संख्या

निधी

ठेवी

कर्ज

खेळते भागभांडवल

संमिश्र व्यवसाय