Select Page

मायक्रो ए.टी.एम

मायक्रो ए.टी.एम हि कार्ड स्वाईप मशिन आहे.ज्याद्वारे पतसंस्था त्यांच्या कोअर बँकिंग सिस्टम शी दुरुस्तपणे कनेक्ट होऊ शकतात. तसेच संबंध नसलेल्या ग्रामीण भागातील लोकांना बॅँकेच्या मूलभूत सेवासुविधा अतिशय प्रभावी पद्धतीने मिळवून देण्यासाठी मायक्रो ATM हा उत्तम मार्ग आहे.

 मायक्रो ATM द्वारे करता येण्याजोगे काही मूलभूत व्यवहार असे आहेत:

1. पैसे ठेवणे
2. पैसे काढणे
3. मनी ट्रान्सफर
4. शिलकीची विचारणा आणि छोटी नोंदणी मिळवणे.

Micro ATM facility is available at Head Office only.

सभासद संख्या

निधी

ठेवी

कर्ज

खेळते भागभांडवल

संमिश्र व्यवसाय