Select Page

व्यवसाय कर्ज

डॉक्टर, वकील किंवा दुकानदारांना मालाचे तारणांवर तसेच इतर व्यावसायिक यांना त्यांच्या मालमत्तेच्या तारणांवर त्यांच्या दैनंदिन ठेवीचा विचार करून २५,००,०००/- पर्यंत १४% व्याजदराने कर्जपुरवठा केला जाईल.

सभासद संख्या

निधी

ठेवी

कर्ज

खेळते भागभांडवल

संमिश्र व्यवसाय

आवश्यक कागदपत्रे

  • फोटो २
  • शासकीय व निमशासकीय जामीनदार
  • रेशनिंगकार्ड (छायांकित प्रत)
  • विजबिल/मोबाईल बिल
  • आधारकार्ड (छायांकित प्रत)
  • पॅनकार्ड (छायांकित प्रत)
  • गॅसपावती/बील (छायांकित प्रत)
  • व्यवसायाचे गुमास्ता/उद्योग आधार
  • आय.टी.फाईल (३ वर्षाची)
  • बँक स्टेटमेंट (सहा महिन्याची)
  • व्यवसायाची कागदपत्र
  • कंपनीची आय.टी
  • कंपनी बँक स्टेटमेंट
  • इतर मालमत्ता तपशील
  • नोकरदार असल्यास
  • कार्यालयीन आयकार्ड
  • पगारस्लीप (तीन महिन्याची)
  • फॉर्म १६ ए फॉर्म ४९
  • कलम ४९ अन्वये नाहरकत पत्र
  • कुटूंबातील सदस्य संख्या

किमान व्याज दर

झटपट कर्ज मंजूरी

i

सोपी प्रक्रिया

जलद कर्ज वितरण

Start Your Loan Application

दत्तसेवा हि पश्चिम मुंबई उपनगरातील पहिल्या क्रमांकाची सहकारी पतपेढी आहे. हि पतपेढी उत्कृष्ट ठेवी आणि कर्ज प्रदान करते.

“इतरांची सेवा करून देवाची सेवा करणे” या ब्रिदवाक्यावर दत्तसेवा पतपेढी विश्वास ठेवते.

प्रधान कार्यालय

१/१३६.बी.एम.सी कॉलनी, मार्वे रोड,मालवणी,अग्निशमन केंद्रासमोर,मालाड (प)

इमेल

admin@dattaseva.com

Copyright © 2024 Dattaseva Sahakri Patpedhi Marya Mumbai